📘 आपल्याला जे हवं ते मिळत का नाही?
(Law of Attraction | विचार ते वास्तव – Book 2)
आपण सकारात्मक विचार करतो, प्रयत्न करतो:
तरीही वास्तव बदलत नाही… का?
हे पुस्तक चमत्कारांची आश्वासनं देत नाही.
हे पुस्तक Law of Attraction का अडतं याची प्रामाणिक कारणं सांगतं.
या पुस्तकात तुम्ही समजून घ्याल;
शंका, भीती, ओव्हरथिंकिंग, जुनी ओळख आणि गरज (desperation) कशा प्रकारे स्वीकारणं अडवतात,
सकारात्मक विचार पुरेसा का नसतो,
आणि मन तयार नसेल तर universe का थांबतं.
विचार ते वास्तव series मधलं हे Book 2
मागणीतून स्वीकाराकडे नेणारा,
भ्रमातून जबाबदारीकडे नेणारा
एक शांत पण प्रभावी मार्गदर्शक आहे.
M.R.P. ₹211 | आजची ऑफर: फक्त ₹65
📱 Mobile-friendly PDF | Instant Access👉 मागणं थांबवा. स्वीकारायला शिका.
top of page
₹211.00 Regular Price
₹65.00Sale Price
No Reviews YetShare your thoughts.
Be the first to leave a review.
तुम्हाला आवडतील अशी आणखी काही पुस्तके
Related Products
bottom of page

















