श्रीमंत होण्याचं मानसशास्त्र | The Psychology Behind Wealth
लेखक: दिग्विजय साठे
(Mobile-friendly PDF Book)
मेहनत असूनही पैसा का अडतो?
मिळालेला पैसा आणि यश टिकत का नाही?हे पुस्तक चमत्कारांची स्वप्नं दाखवत नाही.
ते पैसा, यश आणि करिअर का वाढतं किंवा का थांबतं यामागचं वास्तव मानसशास्त्र स्पष्ट करतं.
या पुस्तकातून कळेल:
फक्त मेहनत किंवा सकारात्मक विचार का पुरेसे नाहीत
मनातील भीती, कमी आत्ममूल्य आणि मध्यमवर्गीय मानसिकता पैसा कशी रोखते
श्रीमंत मानसिकता कशी घडवायची
संधी ओळखून कृती कशी करायची
नोकरी करणारे, व्यवसायिक आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त,
शांत, सोपं आणि वास्तववादी मार्गदर्शन.
💰 मूळ किंमत: ₹214
🔥 मर्यादित काळासाठी फक्त ₹65
📱 Mobile-friendly PDF
👉 पैसा बाहेर नाही… तो आधी मनात तयार होतो.

















