top of page

📘 २१ दिवसांचे MANIFESTATION CHALLENGE घ्या!

Law of Attraction – Book 3

 

तुम्ही सकारात्मक विचार करता…
इच्छा करता…
पुस्तकं वाचता…
पण तरीही आयुष्यात अपेक्षित बदल होत नाही?

तर समस्या विचारांची नाही; तयारीची आहे.

 

‘२१ दिवसांचे Manifestation Challenge’ हे पुस्तक चमत्कार दाखवण्यासाठी नाही, तर विचार असूनही वास्तव का बदलत नाही याची प्रामाणिक कारणं समजावून सांगण्यासाठी आणि ती प्रत्यक्ष बदलण्यासाठी लिहिलेलं आहे.

हे पुस्तक तुम्हाला फक्त सांगत नाही;  हे करून दाखवायला लावतं.


💡 हे पुस्तक वेगळं का आहे?

• फक्त सकारात्मक विचारांवर नाही, सवयींवर काम करतं
• मागणीतून बाहेर काढून तयारीकडे नेतं
• मनातील भीती, शंका, जुनी ओळख आणि गरज (Desperation) कशी अडथळा बनते हे स्पष्ट करतं
• शांत, वास्तववादी आणि व्यवहार्य भाषेत बदल घडवून आणतं

हे पुस्तक वाचून “छान आहे” असं वाटणार नाही: हे पुस्तक करून पाहिल्यावर बदल जाणवेल.

 

👥 कोणासाठी आहे हे पुस्तक?

✔️ विद्यार्थी
✔️ नोकरी करणारे
✔️ व्यवसायिक
✔️ गृहिणी
✔️ “माझं आयुष्य खरंच बदलायचं आहे” असं वाटणारे प्रत्येकजण

 

💰 किंमत आणि ऑफर

📕 मूळ किंमत: ₹233
🔥 आजची विशेष ऑफर: फक्त ₹76

 

कमी किमतीत आयुष्य बदलण्याची संधी ; कारण बदल महाग असायला नको.

 

👉 आजच २१ दिवसांचा Manifestation Challenge सुरू करा.
विचार बदला नाही — दररोज थोडं वेगळं जगा.
आणि वास्तव आपोआप बदलायला सुरुवात होईल.

२१ दिवसांचे MANIFESTATION CHALLENGE घ्या! | Law of Attraction: Book 3

₹233.00 Regular Price
₹76.00Sale Price
    No Reviews YetShare your thoughts. Be the first to leave a review.

    तुम्हाला आवडतील अशी आणखी काही पुस्तके 

    Related Products

    bottom of page