top of page

🌟 Parenting PowerBundle (5 Books) – फक्त ₹298 मध्ये 600+ Pages

आपल्या मुलांचं भविष्य बदलण्याची संधी — Limited Time Offer

 

पालक म्हणून एकच स्वप्न असतं: मूल हुशार, आत्मविश्वासी, लक्ष देणारं आणि चांगल्या सवयींचं वाढावं.
पण आजच्या मोबाईलच्या युगात हे झालंच इतकं कठीण आहे!

 

म्हणूनच Zeetlo घेऊन आला आहे India’s Smartest Parenting PDF Learning Bundle:
5 अत्यंत प्रभावी, संशोधनआधारित आणि वापरता येतील असे उपाय देणारी 600+ पानांची पुस्तके.

 

📚 या Bundle मध्ये मिळणारी 5 Life-Changing PDF Books

1️⃣ मुलांना हुशार कसं बनवायचं

मेंदूची वाढ, विचारशक्ती, क्रिएटिव्हिटी आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढवण्यासाठी 100% practically वापरता येणाऱ्या पद्धती.

2️⃣ मुलांना स्मार्टफोनपासून दूर कसे ठेवाल

मोबाईलच्या व्यसनावर नियंत्रण, पर्यायी उपक्रम, भावनिक संतुलन — आणि घरात शांत व आनंदी वातावरण तयार करण्याचे उपाय.

3️⃣ मुलांचा आत्मविश्वास कसा वाढवायचा

मुलांमधील संकोच हटवणे, बोलण्यातील आत्मविश्वास वाढवणे, चुका मान्य करण्याचं धैर्य आणि स्वतःवर प्रेम करण्याची शक्ती शिकवणारा संपूर्ण मार्गदर्शक.

4️⃣ मुलांच्या रागावर नियंत्रण कसे आणाल

आवेग कमी करणे, शांतपणे विचार करण्याची सवय, positive discipline आणि नात्यात सौम्यता राखणाऱ्या तंत्रांचा संग्रह.

5️⃣ मुलाचं अभ्यासातील लक्ष कसं वाढवायचं

फोकस, concentration, ध्यान, study routine, परफेशनल memory techniques—सगळं एका ठिकाणी.

 

Zeetlo चे Parenting Courses आणि पुस्तके संपूर्ण भारतातील हजारो पालक वापरत आहेत.
शिक्षक, मानसशास्त्र अभ्यासक आणि Parenting Experts यांनी यातील उपाय तपासलेले आणि परिणामकारक असल्याचं सांगितलं आहे.

 

आजची मुलं…
✔ पटकन चिडतात
✔ अभ्यासात लक्ष देत नाहीत
✔ मोबाईलशिवाय राहू शकत नाहीत
✔ आत्मविश्वास कमी दिसतो

पालकांना रात्रभर चिंता असते:
“नेमकं कुठून सुरू करावं?”

 

हा Bundle म्हणजे त्या चिंतेचं समाधान.
हळूहळू नव्हे—दर आठवड्याला दिसणारा बदल तुम्हाला जाणवेल.

 

 

हे 5 पुस्तके एकत्रितपणे देतात:
✔ 600+ Pages
✔ 150+ Practical Techniques
✔ शंभर टक्के Mobile-Friendly PDFs
✔ Step-by-Step मार्गदर्शन
✔ Zero theory – Only usable methods

 

Market value: ₹1300
आजची ऑफर: केवळ ₹298 (5 books – full bundle!)

 

📱 100% Mobile-Friendly PDFs

खरेदी केल्यानंतर ताबडतोब तुमच्या मोबाईलवर PDF पाठवले जातील.
कोणत्याही फोन, टॅब किंवा लॅपटॉपवर सहज वाचता येण्यासारखे.

 

🛒 👉 काय मिळतं?

  • 5 पूर्ण PDF पुस्तके

  • 600+ Pages

  • Lifetime access

  • Email वर direct delivery

  • Practical parenting plan for next 30 days

  •  

🔥 LIMITED TIME OFFER: फक्त ₹298

5 पुस्तके • 600+ पानं • Lifetime download

 

👉 आजच आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी पहिलं पाऊल टाका.
Parenting PowerBundle आत्ताच घ्या!

मुलांना हुशार कसं बनवायचं आणि इतर चार पुस्तके (पुस्तक संच) | Smart Kids

Rating is 4.8 out of five stars based on 6 reviews
₹1,300.00 Regular Price
₹298.00Sale Price

    Reviews

    Rated 4.8 out of 5 stars.
    Based on 6 reviews
    6 reviews

    • प्रतीक्षा लोंढे Dec 28, 2025
      Rated 5 out of 5 stars.
      अप्रतिम पुस्तके

      मुलांसोबत कसे वागायचे हेच समजत नाही. ही पुस्तके खूप छान आहेत. महत्वाची बाब म्हणजे पुस्तके घेतल्यानंतर सतत काही दिवसांनी आपण वाचतोय का? हे सुद्धा मेसेज मधून विचारले जाते.

      Was this helpful?

    • Premlata PatilDec 28, 2025
      Rated 5 out of 5 stars.
      swast aani prabhavi ashi pustake aahet hi

      ya pustakatil mulanna handle karanyachya chhotya yuktya khup upayogi aahet. dararoj thode tari vachale tari mulanna control karata yete

      Was this helpful?

    • Rajendra GosaviDec 28, 2025
      Rated 4 out of 5 stars.
      खूप छान पुस्तके

      वाचलीच पाहिजेत अशी. मला मोबाईलवर वाचायची सवय नाही तरी वाचावी लागली म्हणून एक स्टार कमी. पण पुस्तके मस्तच

      Was this helpful?

    • Pratima Shirke Dec 28, 2025
      Rated 5 out of 5 stars.
      Best to control your Kids Emotions

      All the books are best in the category and are helpfull to improve your kids emotional intyelligence

      Was this helpful?

    • स्नेहलता तांबे Dec 28, 2025
      Rated 5 out of 5 stars.
      मुलांना नियंत्रणात ठेवण्यासाठी अशा पुस्तकांची गरज

      पाचही पुस्तके अगदी मुलांच्या रोजच्या प्रश्नांशी निगडीत आहेत. छान टिप्स दिल्या आहेत यात.

      Was this helpful?

    तुम्हाला आवडतील अशी आणखी काही पुस्तके 

    Related Products

    bottom of page