मारवाडी व्यवसाय आणि संवाद कला | Marwari Business & Communication Skills
(2 Powerful PDF Books Combo | Bestseller on Zeetlo)
तुम्ही मेहनत करता…
पण निर्णय चुकतात? बोलण्यात प्रभाव कमी पडतो? ग्राहक ‘हो’ म्हणत नाहीत?
तर समस्या कष्टांची नाही:
👉 समस्या आहे विचारसरणी आणि संवाद कौशल्यांची.याच दोन गोष्टींवर भारतातील सर्वात यशस्वी व्यापारी समुदाय — मारवाडी — आजही आघाडीवर आहे.
आणि म्हणूनच Zeetlo घेऊन आलं आहे
“मारवाडी व्यवसाय आणि संवाद कला”
👉 Business Mindset + Powerful Communication यांचा एकमेव practical combo.
🔥 या Bestseller Combo मध्ये काय मिळेल?
📕 1) मारवाडी मानसशास्त्र
मारवाडी लोक विचार आणि व्यवसाय कसा करतात?
या पुस्तकातून तुम्ही शिकाल:
पैसा, जोखीम आणि निर्णयांबद्दल मारवाडी दृष्टिकोन
कमी नफ्यावरही मोठं कसं खेळतात?
ग्राहक, भागीदार आणि मार्केट वाचायची मानसिकता
धंद्यात संयम, शिस्त आणि दीर्घकालीन विचार
“नफा आधी, प्रतिष्ठा कायम” हा नियम
📗 2) मारवाडी बोलण्याची कला
Speak Like a Marwadi
या पुस्तकातून तुम्ही शिकाल:
ग्राहकाला हो कसं म्हणायला लावायचं
दरावर चर्चा (Negotiation) आत्मविश्वासाने कशी करायची
कमी बोलून जास्त प्रभाव कसा टाकायचा
व्यवहारात शब्दांचा योग्य वापर
विश्वास निर्माण करणारी बोलण्याची शैली
💡 हा Combo कोणासाठी आहे?
✔️ छोटे व मध्यम व्यवसायिक
✔️ दुकानदार, व्यापारी, एजंट
✔️ सेल्स व मार्केटिंगमध्ये काम करणारे
✔️ नवउद्योजक व विद्यार्थी
✔️ ज्यांना Business + Communication दोन्ही सुधारायचे आहेत
📱 Zeetlo Books का वेगळे आहेत?
✅ Mobile-friendly PDF (कुठेही, कधीही वाचा)
✅ Easy Marathi + Practical Examples
✅ Short, crisp, actionable content
✅ One-time buy, lifetime learning
💰 Price & Limited-Time Offer
❌ मूळ किंमत: ₹466
🔥 आजची ऑफर: फक्त ₹149
⏳ Limited Time Bestseller Offer
📌 व्यवसाय वाढवायचा असेल,
📌 बोलण्यात प्रभाव हवा असेल,
📌 आणि मारवाडी लोकांसारखी शांत, शहाणी आणि नफेखोर मानसिकता हवी असेल…
तर “मारवाडी व्यवसाय आणि संवाद कला” हा combo
👉 तुमच्यासाठीच बनवलेला आहे.
🛒 आत्ताच घ्या | Instant PDF Access | Read on Mobile
Only on Zeetlo – India’s Smartest PDF Learning Library


















Reviews
मारवाडी लोकांचे व्यवसाय कौशल्य उत्तम असते. पण ते नक्की काय आणि कसे करतात हे कुणाला शिकवत नाहीत हा अनुभव आहे. मात्र या पुस्तकामध्ये अत्यंत सखोल पद्धतीने ते सांगितले आहे. दर काही दिवसांनी 'वाचताय ना?' असा मेसेज येतो त्यामुळे दोन्ही पुस्तके वाचून सुद्धा झाली.
दोन्ही पुस्तके मिळून १६० च्या आसपास पाने आहेत. दोन दिवसात पूर्ण वाचून काढले. याच्या सोबतीने उद्योजकतेचा महामंत्र हा पुस्तक संच सुद्धा एका आठवद्यात वाचला. खरे तर छोटा MBA केल्यासारखे वाटले. नक्की वाचा
He pustak wachalyavar ekhade communication che traning attend kelyasarakhe watale. Marwadi lokana anekada bhetanae hote aani ya pustakat dilelya baryach goshti tyat samy dakhwatat. vyavasay karayacha asel tar nakki wacha
प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक
व्यवसाय चालू असो किंवा चालू करायचा असो हॉ पुस्तके वाचाच. तुमची विचारसरणी बदलणारी पुस्तके आहेत ही