top of page
This course can no longer be booked.

Available Online

राजकीय वक्तृत्व मास्टरक्लास

नेतेपणासाठी प्रभावी बोलण्याचं प्रशिक्षण – राजकीय मैदानात यशस्वी होण्यासाठी तुमचा आवाज घडवा!

Ended
9,999 Indian rupees
Online Masterclass

Service Description

नेते घडवण्यासाठी 'भाषण' हे सर्वात मोठं शस्त्र आहे! या 50 -तासांच्या कोर्समध्ये तुम्हाला शिकवले जाईल: 🔸 प्रभावी राजकीय भाषण कसं करावं 🔸 जनतेशी संपर्क कसा साधावा 🔸 शब्दात ताकद कशी आणावी 🔸 राजकारणातील मोठ्या नेत्यांचे भाषण कौशल्य 🔸 भीती न बाळगता स्टेजवर बोलण्याची पद्धत 🔸 राजकीय मुद्यांवर आपला विचार ठामपणे मांडण्याची कला 🔸 सार्वजनिक सभांमध्ये crowd कसा control करावा 🎁 बोनस: “२१ प्रभावी राजकीय भाषणांचे नमुने” – खास PDF सहभाग प्रमाणपत्र WhatsApp अभ्यास गट प्रवेश ही मास्टरक्लास स्टूडंट नेत्या, ग्रामपंचायत सदस्य, नवोदित राजकारणी आणि भाषण कौशल्य वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे. 📅 तारीख: १४ जुलै पासून दर सोमवार, मंगळवार, बुधवार ⏰ वेळ: संध्याकाळी ६.३० ते ८ वाजेपर्यंत 💻 Format: Zoom / Live + PDF Notes 💰 शुल्क: ₹९९९९ तुमचं पुढचं भाषण प्रेरणादायी ठरू शकतं – आजच नाव नोंदवा!


Contact Details

7798797678

zeetloindia@gmail.com

Amar Business Zone, Baner, Swati Park, Veerbhadra Nagar, Baner, Pune, Maharashtra, India


bottom of page