top of page

🔥 फक्त ₹9 मध्ये – Zeetlo Micro Learning Series चा भाग

तुम्हाला शेअर बाजारातील trend कसे ओळखायचे? किंवा basic technical analysis समजून घ्यायचंय?

हा छोटेखानी पण प्रभावी eBook फक्त chart patterns वर आधारित आहे – जसं की:
🔹 Flag
🔹 Pennant
🔹 Triangle
🔹 Wedge
🔹 Double Top / Bottom
🔹 Head & Shoulders
🔹 Cup & Handle
🔹 Rectangle… आणि अजून बरेच काही!

🎯 Zeetlo चा Micro Learning Approach म्हणजे:
– फक्त गरजेचं ज्ञान
– सोप्या भाषेत, मराठीतून
– वेळेची बचत
– mobile वर कुठेही, कधीही शिका

ही पुस्तक तुम्हाला शेअर मार्केटमधील मूळ patterns आणि trend reversal/continuation ओळखायला शिकवेल – तेही फक्त ९ रुपयांमध्ये!

Fast Learning. Low Cost. High Impact.
📲 Zeetlo चा विश्वास – “शिकणं सोपं असलं पाहिजे आणि सर्वांसाठी उपलब्ध असलं पाहिजे!”

Zeetlo : Your Shortcut to Success!

Chart Patterns शिका फक्त २० मिनिटात (Marathi)

₹99.00 Regular Price
₹9.00Sale Price
    bottom of page